खरंखुरं वाटणारं पुतळ्यांचं गाव
पुणे - खेडेगावातील मोकळ्या जागेत विटी-दांडू खेळणारी मुलं, लंगडी खेळणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावरील हसू, मैदानात रंगलेली कुस्ती... असं जल्लोषपूर्ण वातावरण त्या ठिकाणी कायम असतं. हे गाव वसलं आहे पाषाणमधील सोमेश्वरवाडीतील ग्रामसंस्कृती उद्यानात. गजबजलेल्या या गावात गेल्यावर तिथून आपला पाय निघत नाही. (नीला शर्मा)
---------------------------------------------------------
Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com